Nashik : विवाहितेला सरकारी योजनांचे लाभ नाकारले, आंतरजातीय विवाह केल्यानं लाभ नाही

<p>विवाहितेला सरकारी योजनांचे लाभ नाकारले. आंतरजातीय विवाह केल्यानं लाभ नाही. बळजबरीनं लाभ नाकारल्याचा अर्ज लिहून घेतल्याचा आरोप.&nbsp;</p>