Nashik : शरीराला स्टीलच्या वस्तू चिकटणाऱ्या अरविंद सोनार यांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी

<p>शरीराला स्टीलच्या वस्तू चिकटणाऱ्या अरविंद सोनार यांच्या घरी महापलिका वैद्यकीय पथक दाखल असून त्यांची तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाकडून या घटनेची चौकशी सुरु केली असून कोविशिल्ड लसीचा दूसरा डोस घेतल्यानंतर हा अजब प्रकार होत असल्याचा सोनार यांचा दावा आहे. या प्रकारामागिल नक्की कारण समोर येणार का ? याकडे लक्ष आहे.</p>