Nashik: शहरातील हॉटेल्स भरारी पथकाच्या रडारवर, निर्बंध न पाळणाऱ्यांवर पालिकेची कारवाई ABP Majha

<p>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्बंधांचे पालन न करणाऱ्या आस्थापनावर नाशिक महापालिकेच्या भरारी पथकांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे.. दोन दिवसात मॉल,मंगल कार्यलयाना लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून शहरातील हॉटल्स आता रडारवर आहेत..</p>