Nashik : शहाजी उमप आता नाशिकचे नवे एसपी

शहाजी उमप,www.pudhari.news

नाशिक : जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांची राज्य शासनाने गुरुवारी (दि.20) बदली केल्यानंतर शहाजी उमप यांनी शुक्रवारी (दि.21) पदभार स्वीकारला. पाटील यांनी 20 सप्टेंबर 2020 ला पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांची शासनाने 9 सप्टेंबर 2021 ला बदली करून शहाजी उमप यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. मात्र, या आदेशाविरुद्ध पाटील यांनी प्रथम उच्च न्यायालय व त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणात दाद मागितली होती.

हेही वाचा :

The post Nashik : शहाजी उमप आता नाशिकचे नवे एसपी appeared first on पुढारी.