Nashik : शिवसेना आमदार सुहास कांदे यांची पोलीस आयुक्तांसमोर हजेरी, आयुक्त दीपक पांडेंकडून चौकशी

<p>शिवसेनेचे नाशिक येथील आमदार सुहास कांदे आणि निकाळजे यांनी कॉल रेकॉर्ड्स दिले नसल्यानं त्यांची आता चौकशी सुरू असल्याचं समजतंय. पोलीस आयुक्त दीपक पांडेंकडून कांदे यांची सध्या चौकशी सुरू आहे.</p>