Nashik : सातपूरला एकाची गळफास घेत आत्महत्या

आत्महत्या

नाशिक : सातपूर येथील श्रमिक नगर परिसरात राहणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. विष्णु नामदेव नवले असे या व्यक्तीचे नाव आहे. विष्णु नवले यांनी मंगळवारी (दि.९) सकाळी नऊच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post Nashik : सातपूरला एकाची गळफास घेत आत्महत्या appeared first on पुढारी.