Nashik: साहित्य संमेलनाचे रंग ‘माझा’ वर ABP Majha

<p>साहित्य संमेलनात आज बालकुमार साहित्य मेळावा रंगला. तीन बालसाहित्यिकांची पुस्तकं प्रकाशित झाली. ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं.&nbsp;</p>