Nashik : साहित्य संमेलनात तुफान गर्दी, भोजन कक्षाबाहेर लांबच लांब रांगा, अनेकजण विनामास्क

<p>महाराष्ट्रात एकीकडे ओमायक्रॉनचा शिरकाव तर दुसरीकडे नाशिकला साहित्य संमेलनात तुफान गर्दी. भोजन कक्षाबाहेर चेंगरा चेंगरी सारखी परिस्थिती, लांबच लांब रांगा. संमेलन स्थळी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नाही.</p>