Nashik : साहित्य संमेलनाला संमेलनाध्यक्षांच्या अनुपस्थुतीनं कौतिकराव ठाले पाटील यांचा नाराजीचा सुर

<p>नाशकातील साहित्य संमेलनाला येणार नसल्याची कुठलीही कल्पना साहित्य संमेलनाध्यक्षांनी दिली नाही, अशी प्रतिक्रिया साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.</p>