Nashik साहित्य संमेलन: कौतिकराव ठाले पाटलांची प्रतिक्रिया ABP Majha

<p>नाशकातील साहित्य संमेलनाला येणार नसल्याची कुठलीही कल्पना साहित्य संमेलनाध्यक्षांनी दिली नाही, अशी प्रतिक्रिया साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिलीय.</p>