Nashik : सिगरेट आली मदतीला धावून ; BHR गैरव्यवहारप्रकरणी सुनील झंवरच्या अटकेची ‘इंटरेस्टिंग’ कहाणी

<p>बीएचआर गैरव्यवहारप्रकरणी मुख्य संशयित सुनील झंवरच्या अटकेची 'इंटरेस्टिंग' कहाणी समोर आलीय. झंवर गेल्या दहा महिन्यांपासून झवर पोलिसांना गुंगारा देत होता. वारंवार वेषांतर आणि वारंवार सिमकार्ड बदलल्याने झंवर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मंगळवारी सकाळी नाशिकमध्ये थांबलेल्या झंवरला धू्म्रपानाची तलफ आली. सिगारेट ओढण्यासाठी तो बाल्कनीत आला. यावेळी मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला अचूकपणे स्पॉट करत झंवरच्या मुसक्या आवळल्या...&nbsp;</p>