Nashik : सिद्धीविनायक चांदीच्या गणपती मंदिरावर आकर्षक रोषणाई

<p>नाशिक येथील&nbsp; सिद्धीविनायक चांदीच्या गणपती मंदिरावर दिवाळीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.&nbsp;</p>