Nashik : सुहास कांदेंची छगन भुजबळांविरोधात मुंबई हायकोर्टात धाव, गैरकारभाराचे 500 पुरावे असल्याचा दावा
<p>नाशिकच्या नांदगावमध्ये झालेल्या बाचाबाची नंतर पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात वाद झाला होता. आपत्कालीन निधी वरून गोंधळ उडाला होता. त्यानंतर आता सुहास कांदे यांनी भुजबळांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय.</p>