Nashik : सैय्यद पिंपरी गावातील मशिदीत अजानच्या आवाज तीव्रतेची मोजणी ABP Majha

<p>पोलीस आयुक्तांच्या आदेशाची नाशिकमध्ये अंमलबजावणी, सैय्यद पिंपरी गावातील मशिदीत अजानच्या आवाज तीव्रतेची मोजणी , अजानचा आवाज &nbsp;७५ डेसीबलपर्यंत असल्याची माहिती, आवाजाच्या मर्यादेचं पालन करावं लागणार</p>