Nashik : सोसायटीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करतांना झाला स्फोट

<p>नाशिक- सोसायटीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करतांना झाला स्फोट, काही मिनिटात बाईकचा झाला कोळसा, सुदैवाने अपार्टमेंट मधील 6 कुटुंबाचे वाचले प्राण,6 वीज मीटर आणि एक बाईकही या आगीत जळून खाक, कालपासून सोसायटीची वीज गायब, इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसीडेंसी मधील कालची घटना , पेट्रोल महागल्याने इलेक्ट्रिक बाईक वापरत असाल तर काळजी घ्या</p>