Nashik : स्वामी समर्थ केंद्र अपहार प्रकरण, गुरुपीठावर अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप
<p>स्वामी समर्थ केंद्र अपहार प्रकरणाच्या वादात आता अनिस ने उडी घेतलीय. गुरुपीठाकडून अंधश्रद्धा पसरविली जात असल्याचा अनिसचा आरोप असून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय. तर गुरुपीठाने सर्व आरोप फेटाळले असून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आम्हीच करतोय असा दावा ही केलाय. </p>