Nashik : 15 वर्षापासून न उघडलेल्या गाळ्यात मानवी अवयव आले कसे? काय आहे गूढ?

<p>नाशिकमध्ये बंद गाळ्यात रासायनिक द्रव्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ. 15 वर्षांपासून गाळा न उघडल्याचा मालकाचा दावा.&nbsp;</p>