<p>१९७१ च्या भारत -पाकिस्तान युद्ध सुवर्ण महोत्सवी विजयी मशालीचं नाशिकच्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. या युद्धाला ५० वर्षे झाल्याच्या निमित्तानं युद्धातील शौर्यगाथेचं विजयी मशालीद्वारे स्मरण करण्यात येतंय. महाविद्यालयातील सर्व खेळाडू, रामदंडी, अश्वपथक, लेझीमपथक, घोष पथक यांच्यासमवेत यावेळी संचलन करण्यात आलं. विजयी मशाल घेऊन कॅम्पसमधील रणगाडा आणि लगतच्या सहा किलोमीटर परिसरात कसरती आणि संचलन करून मशालीला मानवंदना देण्यात आली.़</p>
<p> </p>