Nashik | 26 लाखांचा दंड भरूनही नाशिककरांचा हलगर्जीपणा कायम, रस्त्यावर थुंकणं, विनामास्क फिरणं सुरूच

बेजबाबदार नाशिककरांकडून 17 लाखाचा दंड वसूल, मास्क न घालणे, रस्त्यात कुठेही थुंकणे याबाबत नाशिक महापालिकेने पथक नेमून दंडात्मक कारवाई सुरू केलीय. गेल्या एक दीड महिन्यात लाखोंचा दंड वसूल झाला. याव्यतिरिक्त मागील महिन्यात न्यायालयाने दीड हजार नागरिकांकडून 8 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय .