Nashik 9 Death | कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका: डॉ. अशोक थोरात

<p>नाशिकमध्ये काल तब्बल 9 जणांचा तर दोन दिवसात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.&nbsp; त्यामुळे कोणतेही लक्षण आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला डॉ. अशोक थोरात यांनी नाशिककरांना दिला आहे.&nbsp;</p>