Nashik Accident : नाशिक शहरातील एबीबी सिग्नलवर दोन गाड्यांचा भीषण अपघात ABP Majha

<p>&nbsp;नाशिक- शहरातील एबीबी सिग्नलवर दोन गाड्यांचा भीषण अपघात, अपघातामध्ये ५ वर्षीय मुलगा मृत्यूमुखी, कारमधील ७ प्रवासी जखमी,&nbsp; जखमी प्रवासींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु</p>