Nashik Bird Aviary : नाशकात महाराष्ट्रातलं पहिलं पक्षीघर; 4-5 हजार पक्ष्यांच्या वास्तव्याची सोय

<p>धार्मिक नगरी म्हणून ओळखलं जाणारे नाशिक लवकरच पक्ष्यांचं शहर म्हणूनही उदयास येणार आहे. याचं कारण म्हणजे नाशिकमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं पक्षीघर उभारण्यात आलं आहे. पक्ष्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं या उद्देशाने नाशिक महापालिकेच्या वतीने गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात पहिले पक्षीघर पंचवटी परिसरात उभारण्यात आलं आहे. दरम्यान याठिकाणावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी पाहूयात..</p> <p>&nbsp;</p>