Nashik BJP Protest : श्रावण महिन्यात तरी मंदिरं खुली करा, भाजपच्या तुषार भोसले यांचं आंदोलन

<p>श्रावण महिन्यात तरी मंदिरं भाविकांसाठी खुली करा, या मागणीसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येतंय. तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी</p>