Nashik Corona : नाशिक ग्रामीण भागातील पर्यटन संदर्भातील निर्बंध उठवले : Chhagan Bhujbal

<p>नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने ग्रामीण भागातील पर्यटन संदर्भातील निर्बंध उठविण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील वसतीगृह सुद्धा पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री छगन भुजबळ आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आलाय.&nbsp;</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>