Nashik Corona : 120 मेट्रिक टनपर्यंत नाशिक जिल्ह्याला ऑक्सिजनची गरज : जिल्हाधिकारी सुरज मांढरे

<p>ऑक्सिजनचं संकट हे सर्वांसमोरचं आव्हान, 120 मेट्रिक टनपर्यंत नाशिक जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज ; नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची पत्रकार परिषद</p>