Nashik Corona Prevention | नाशिक शहरात निर्बंध लागणार, कोरोना वाढत असल्याने प्रशासन सतर्क

नाशिक शहरात कोरोनानं डोकं वर काढलंय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन पुन्हा सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय. लवकरच नाशिक शहरात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ही माहिती दिली आहे.