Nashik Corona Updtates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिक जिल्ह्यात कडक निर्बंध, काय सुरु, काय बंद?

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. आता त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत. जीवनावश्यक सेवा वगळून शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु राहणार आहे. सोबतचं शाळा, महाविद्यालय, जलतरण तलाव,