Nashik Coronavirus | नाशिकमध्ये कोरोनाचे 5 नवे वेगवेगळे स्ट्रेन

<p>नाशिकमध्ये कोरोनाचे वेगवेगळे 5 स्ट्रेन आढळलेयत. नाशिकमधील 20 नमूने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले होते. हे नवे स्ट्रेन आहेत की जूनेच याबाबत तपासणी सुरु आहे. तर हे सर्व पाचही स्ट्रेन वेगवेगळ्या देशाचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलीय.</p>