Nashik Crime : नाशिकमध्ये पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराकडून महिलेवर बलात्कार ABP Majha

<p>नाशिकमधील धक्कादायक घटना, सिडको परिसरात एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार, खूनाच्या गुह्यात सजा भोगत असलेला आणि सध्या पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराकडून बलात्कार, काल संध्याकाळची घटना, आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरु, अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिस आयुक्तांसह मोठा पोलिस फौजफाटा अंबड़ पोलिस ठाण्यात दाखल</p> <p>&nbsp;</p>