Nashik Crime : रिक्षाचालकानं 2 बहिणींना घरात घुसून जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर ABP Majha

<p>नाशिकच्या मखमलाबाद इथं दोन बहिणींना घरात घुसून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.यामध्ये या दोन्ही बहिणी गंभीररित्या होरपळल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी रिक्षाचालक सुखदेव कुमावतला पंचवटी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.</p>