Nashik Deepak Pandey on Loudspeakers : नाशिक सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार

<p>नाशिक सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार, नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांचे आदेश, भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास ३ मे नंतर थेट कारवाई करणार&nbsp;</p>