Nashik Dipak Pande Special Report: नाशिकच्या पोलिस आयुक्तांचा महसूल खात्यावर लेटर ‘बॉम्ब’ ABP Majha

<p>नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राने एकच खळबळ उडाली आहे...महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटर सारखे आहेत...यातून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो.</p>