NASHIK FIRE : नाशिकच्या चांदवडमध्ये कोविड सेंटर असलेल्या इमारतीत आग, फर्निचरच्या दुकानाने घेतला पेट

<p>चांदवड शहराताल मुंबई-आग्रा महामार्गावरील शनी मंदीरा जवळ नव्याने सुरु होत असलेल्या खाजगी कोविड सेंटरच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या लाकडी फर्निचरच्या दुकानाला&nbsp;आग&nbsp;लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. आग&nbsp;लागताच कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या 14 ते 15 रुग्णांना तातडीने तेथून बाहेर सुखरुप पणे काढण्यात आले. या सर्व रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.</p>