Nashik Ganeshotsav : मंडळाचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू, बाप्पाच्या मिरवणुकीचा मनमोहक देखावा

<p>नाशिकच्या रविवार करंजा मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचं यंदा 103 वं वर्ष आहे. या मंडळाचं वैशिष्ट्यपूर्ण देखावा दरवर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पण या वर्षी मंडळामध्ये बाप्पाची मूर्ती न बसवता मंदिरातच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय.&nbsp;</p>