Nashik Gangapur Dam : नाशिकची तहान भागवणारं गंगापूर धरण 78 टक्के भरलं

<p>नाशिकची तहान भागवणारं गंगापूर धरण 78% भरलं असून गंगापूर धरणातून गोदावरीत 500 क्युसेकनं विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरण 78% भरणं हे नाशिककरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.&nbsp;</p>