Nashik Godavari Rangoli : गोदाघाटावर आकर्षक महारांगोळी, दीडशे महिलांची मेहनत

<p>नाशिकच्या गोदाघाट ढोल ताशांच्या महावादनाने दुमदुमला, तर नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे महारांगोळी काढण्यात आलीय. दीडशे महिलांनी ही 25 हजार स्क्वेअरफूट ही रांगोळी साकारली.</p>