Nashik Independence Bank : नाशिकच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द

<p>नाशिकच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्यानं आरबीआयचा निर्णय घेतला आहे.&nbsp;</p>