Nashik Leopard : नाशिकात कार खाली लपलेला बिबट्या जाळ्यात, नागरी वसाहती बिबट्याचा लपंडाव

नाशिकरोड परिसरातील जय भवानी रोडवर बिबट्याचं दर्शन झालंय. सदगुरु नगर परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हा बिबट्या दिसला. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सध्या वनविभाग या ठिकाणी पोहोचलं असून बिबट्याचा शोध सुरु आहे.