Nashik Leopard : नाशिकात बिबट्याचं दर्शन, हल्ल्यात काही जण जखमी, 8 तासानंतर बिबट्या जेरबंद

<p>नाशिकरोड परिसरातील जय भवानी रोडवर बिबट्याचं दर्शन झालंय. सदगुरु नगर परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हा बिबट्या दिसला. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सध्या वनविभाग या ठिकाणी पोहोचलं असून बिबट्याचा शोध सुरु आहे.&nbsp;</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>