Nashik Lockdown | नाशिक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर;नाशिककरांनो, नियम पाळा, अन्यथा लॉकडाऊन Special report

<p>तिकडे नाशिक जिल्हा मात्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. नाशिककरांना जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. कोरोनाचे नियम पाळा अन्यथा लॉकडाऊनटचा विचार करावा लागेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.</p>