Nashik Marathi Sahitya Sammelan : बुद्धिजीवींच्या कार्यक्रमात Mask चा विसर!

<p>साहित्य संमेलनाच्या आयोजकांना कोरोना निरब्ध लागू नाही का।असा प्रश्न साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमला उपस्थित झाल्यावर येतो, व्यासपीठावर उपस्थित असलेले उद्घाटक, स्वागतअध्यक्ष, निमंत्रक साऱ्यांनाच मास्क आणि सरकारी निरब्धचा विसर पडला, व्यासपीठावरच निरब्ध पायदळी तुडविले जात होते तर सभा मंडपातील रसिक तरी मागे कसे राहतील, रसिकांनीही मास्क लावला नाही, कोणाच्या मांडीवर तर कोणाच्या हनुवटीवर, कोणी पाणी पिण्यासाठी मास्क काढल्याचा बहाणा सांगतो तर कोणी दोन डोस घेतले त्यामुळे मास्क ची गरज नसल्याचे सांगतो त्यामुळे आता कारवाई कोण आणि कोणावर करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे, याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.</p>