Nashik Market: इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत कोट्यावधीची उलाढाल ABP Majha

<p>गुढीपाडव्याच्या निमित्ताने नाशिकमद्ये खरेदीला उधाण आलंय, वाहन सोने चांदी प्रमाणेच इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत ही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होतेय, नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने एसी ला चांगली मागणी आहे, एसी पाठोपाठ कुलरची ही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे, दोन वर्षांनंतर बाजारात चैत्यन्य परतल असून खरेदीचा प्राधान्य क्रम बदलत चालला आहे, आधी led ला सर्वाधिक आणि एसी ला सर्वात कमी मागणी असायची यंदा मात्र असह्य वाटणाऱ्या उन्हाळ्यात थंडा थंडा कुल कुल राहण्यासाठी एसी खरेदी जोमाने सुरू आहे,</p>