Nashik Metghar village Water issue : नाशिक-त्र्यंबकेश्वरजवळ हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत

<p>नाशिक-त्र्यंबकेश्वरजवळ हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत.. मेटघर गावातल्या महिला पाण्यासाठी खोल विहिरीत उतरल्या.. उन्हाळा सुरु होताच पाण्यासाठी वणवण&nbsp;</p>