Nashik MNS : नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची धरपकड, पोलिसांची कारवाई ABP Majha

<p>नाशिकच्या सातपूरमध्ये मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, रजवीया मशीदीपासून काही अंतरावर भोंगा लावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांची कारवाई.&nbsp;</p>