Nashik MNS Hoarding : पोलिसांनी काल हटवलेले मनसेचे होर्डिंग पुन्हा लावले

<p style="margin: 20px 0px; padding: 0px; box-sizing: border-box; color: #000000; font-family: Cambay, 'Noto Sans', 'Hind Siliguri', 'Hind Vadodara', 'Mukta Mahee', sans-serif; font-size: 20px; font-style: normal; font-variant-ligatures: normal; font-variant-caps: normal; font-weight: 400; letter-spacing: normal; orphans: 2; text-align: start; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px; -webkit-text-stroke-width: 0px; background-color: #ffffff; text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; text-decoration-color: initial;">मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये आले आहेत.&nbsp; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा आहे. राज ठाकरे आपल्या दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन नव्या शाखाध्यक्षांची नावं ही जाहीर करतील अशी माहिती आहे. तर नाशिक पालिकेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांचे पुत्र अमित ठाकरेही नाशिक दौऱ्यावर गेले आहेत.&nbsp;</p>