Nashik Municipal Corporation | विनामास्क फिरणाऱ्या 6 डॉक्टरांची नाशिक मनपानं फाडली ‘पावती’

कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या वाढू लागल्याने नाशिक महानगरपालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह शहरातील 6 डॉक्टर आणि एका क्लिनिकवर साथरोग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अनेक महिन्यांनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने महापालिका धडक कारवाई सुरू केली आहे.<br /><br />शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना