Nashik Municipal Corporation Fire | नाशिक महापालिकेतील गटनेता, विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाला आग

नाशिक महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु, सुदैवाने कर्मचारी अडकलेले नाहीत