Nashik : Nashik मध्ये स्कूल व्हॅनला अचानक आग, ५ विद्यार्थी आणि १ महिला बचावली ABP Majha

<p>Nashik मध्ये स्कूल व्हॅनला अचानक आग लागली लागली. ५ विद्यार्थी आणि १ महिलेचा जीव चालकाच्या प्रसंगावधानाने बचावला.&nbsp; नाशिकच्या दिंडोरी परिसरात ही घटना घडली.&nbsp;</p>