Nashik News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकावर धडकली

अपघात,WWW.PUDHARI.NEWS
सिडको : नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक बसचा त्रिमूर्ती चौकामध्ये अपघात झाला. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिटीलिंक बस त्रिमूर्ती चौक येथील दुभाजकावर आदळल्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे जीवित हानी मात्र टळली.

The post Nashik News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकावर धडकली appeared first on पुढारी.