Nashik No Helmet No Entry : महाविद्यालय आवारात विनाहेल्मेट प्रवेश केल्यानं प्राचार्यांवर गुन्हा दाखल

<p>Nashik : शाळा कॉलेज,कार्यालयात हेल्मेट नाही तर कोणालाच प्रवेश देऊ नका, असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेत. ज्या मालमत्ताच्या आवारात विना हेल्मेट दुचाकी स्वार प्रवेश करेल त्या मालमत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. या अंतर्गत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यसह वेगवेगळ्या 4 मालमत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.</p>